इंटीरियर डिझाईन प्रोसेस 2026 – Planning पासून Final Handover पर्यंत संपूर्ण व्यावसायिक मार्गदर्शक

Interior Design Process 2026 step by step guide thumbnail for 2BHK and 3BHK homes


Welcome to DTS Interior Design

बजेट वाढू नये आणि काम वेळेत व्हावे असं वाटतंय? फॉलो करा DTS Interior ची ही ९-स्टेप प्रोसेस!

प्रस्तावना

बर्‍याच लोकांना वाटतं की इंटीरियर डिझाईन म्हणजे:

  • रंग निवडणे
  • फर्निचर बसवणे
  • फॉल्स सीलिंग करणे

पण प्रत्यक्षात इंटीरियर प्रोजेक्ट हा एक सिस्टिमॅटिक, टप्प्याटप्प्याने चालणारा व्यावसायिक प्रक्रिया प्रकल्प असतो.

चुकीची प्रक्रिया म्हणजे:

  • बजेट वाढणे
  • काम उशिरा पूर्ण होणे
  • मटेरियल गोंधळ
  • क्लायंट-डिझायनर वाद

म्हणूनच इंटीरियर प्रोसेस समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

इंटीरियर डिझाइन म्हणजे फक्त सजावट नाही, तर ते एक शास्त्र आहे! 🏠

बरेच जण फक्त रंग आणि फर्निचरला इंटीरियर समजतात, पण नियोजनाअभावी बजेट १५-२०% वाढते. DTS Interior Design कडे आम्ही खालील ९ टप्प्यांत काम पूर्ण करतो:

Professional interior designer explaining 3D house plans to family in modern living room

Interior Design Client Consultation Meeting


टप्पा 1: Client Consultation (प्राथमिक चर्चा)

कोणत्याही कामाची सुरुवात ही तुमच्या गरजा समजून घेण्यापासून होते. या टप्प्यात आम्ही खालील गोष्टींवर चर्चा करतो:

या टप्प्यात काय होते?

✔ कुटुंबाची गरज समजून घेणे
✔ जीवनशैली विश्लेषण : घरात किती लोक राहणार? पाहुण्यांची ये-जा किती असते?
✔ बजेट रेंज निश्चित करणे : तुम्ही किती खर्च करू इच्छिता?
✔ टाइमलाइन चर्चा
✔ वास्तुशास्त्र: तुमची वास्तूबाबतची मते आणि गरजा.


विचारले जाणारे प्रश्न:

  • 1BHK / 2BHK / 3BHK?
  • भाड्याने देणार की स्वतः राहणार?
  • किती स्टोरेज हवे?
  • मॉडर्न की पारंपरिक लुक?


टप्पा 2: Site Measurement & Analysis

Interior designer measuring wall with laser device at construction site
Site Measurement


अचूक मोजमाप 

  • भिंतीची लांबी
  • उंची
  • बीम लोकेशन
  • कॉलम पोझिशन

वास्तु मूल्यांकन

  • मुख्य दरवाजा दिशा
  • किचन दिशा
  • बेडरूम दिशा
  • ईशान्य खुला आहे का?


टप्पा 3: Layout Planning (Space Planning)

2BHK furniture layout plan top view architectural drawing
2D Interior Layout Plan


इथे सर्वात महत्त्वाचे काम होते. 

Standard Measurements: 

  • वॉकवे: 3 फूट
  • किचन aisle: 3 फूट
  • वॉर्डरोब खोली: 2 फूट
  • टीव्ही युनिट खोली: 16–18 इंच


टप्पा 4: 2D / 3D Design Presentation

2D Plan:

  • Furniture layout
  • Electrical points

Detailed 2BHK electrical layout plan with switch, light and AC points
Electrical Layout Plan

Electrical planning साठी हा blog वाचा  - Electrical Planning चूक झाली तर Interior Fail!

3D View:

  • वास्तविक लुक
  • रंग निवड
  • मटेरियल फिनिश

Client approval शिवाय execution सुरू करू नये.

3D interior design render of modern living room with false ceiling and modular furniture
3D interior design render


टप्पा 5: Material Selection

Interior material selection including laminate samples, plywood and color swatches
Interior Material


Kitchen:

  • BWP plywood
  • 1mm laminate

Wardrobe:

  • BWR plywood

Bathroom:

  • Anti-skid tiles
  • 2 coat waterproofing
Material Selection साठी हा blog वाचा - इंटीरियर मटेरियल गाईड 2026 – प्लायवुड, लॅमिनेट आणि व्हिनिअर संपूर्ण व्यावसायिक मार्गदर्शक


टप्पा 6: Budget Finalization (Nashik 2026 Rates)

प्रकार₹ / sq.ft
बेसिक900–1200
स्टँडर्ड1200–1800
प्रीमियम1800–3000
Interior Budgetसाठी हा blog वाचा - Interior Budget कसा फसतो?

टप्पा 7: Execution Phase

Carpenter installing modular kitchen cabinets during interior execution phase

Interior Execution Work



Timeline (600 sq.ft उदाहरण)

कामदिवस
कारपेंट्री25–35
इलेक्ट्रिकल7–10
पेंट5–7
फॉल्स सीलिंग5–8

Total: 45–60 दिवस


टप्पा 8: Quality Check

Interior designer checking cabinet alignment and laminate finish quality

Interior Quality Check and Inspection



✔ Laminate joints smooth आहेत का?
✔ Drawer alignment योग्य आहे का?
✔ Electrical testing झाले का?
✔ Paint finish flawless आहे का?


टप्पा 9: Final Handover

  • Final cleaning
  • Client walkthrough
  • Snag list correction
  • Warranty details
सर्व कामे पूर्ण झाल्यावर घराची संपूर्ण साफसफाई (Deep Cleaning) केली जाते. क्लायंटसोबत वॉक-थ्रू करून सर्व गोष्टी समजावून सांगितल्या जातात आणि वॉरंटी डिटेल्स दिले जातात.


सामान्य चुका

  1. Process न पाळणे
  2. Budget आधी न ठरवणे
  3. Low quality plywood
  4. Vastu ignore करणे
  5. Electrical planning टाळणे


DTS Interior Design कडून Pro Tips

✔ 10% contingency ठेवा
✔ South-West heavy ठेवा (वास्तु)
✔ ईशान्य clutter free ठेवा
✔ Lighting ला प्राधान्य द्या
✔ Execution आधी 3D approval घ्या

Interior design process timeline from consultation to final handover

Interior Design Project Timeline


निष्कर्ष

इंटीरियर डिझाईन हा फक्त सजावटीचा विषय नाही —
तो एक शास्त्रशुद्ध, नियोजनबद्ध, व्यावसायिक प्रक्रिया आहे.

योग्य प्रक्रिया पाळल्यास:

✔ खर्च नियंत्रणात राहतो
✔ काम वेळेत पूर्ण होते
✔ गुणवत्ता टिकून राहते
✔ घर प्रीमियम दिसते


जर तुम्ही Nashik मध्ये  इंटीरियर करणार असाल,
DTS Interior Design तुमच्यासाठी Planning ते Execution पूर्ण सेवा देते.
📞 आजच संपर्क करा 
 Call / WhatsApp: 8329175238 / 8208497913
📍 Location: Nashik

Note: Some images in this article are AI-generated for design illustration purposes.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

kledge द्वारे थीम इमेज

DTS INTERIOR DESIGN

माझा फोटो
DTS Interior Design Nashik
NASHIK, MAHARASHTRA, India
We are a professional interior design studio based in Nashik, specializing in modular kitchen design, wardrobe design, and complete home interior and commercial spaces interior design solutions. We provide practical design ideas, cost guides, and modern interior solutions for homeowners.
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.

हा ब्लॉग शोधा

लेबल

; //]]>